Job Notification : 10 वी पाससाठी मालेगाव महापालिकेत ‘या’ पदांवर भरती; थेट द्या मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मालेगाव महानगरपालिका येथे अग्निशामक (Job Notification) विभाग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फायरमन विमोचक पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 22 फेब्रुवारी 2023 रोजी उपस्थित रहायचे आहे.

संस्था – मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

भरले जाणारे पद – फायरमन विमोचक

पद संख्या – 50 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मालेगाव, नाशिक

वय मर्यादा – (Job Notification)

खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – अग्निशमन केंद्र, जाखोट्या भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर, मालेगाव

मुलाखतीची तारीख – 22 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
  2. राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मंबई यांचा ०६ महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण. (Job Notification)

मिळणारे वेतन – Rs. 14,000/- दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. इच्छुक उमेदवारांनी कोऱ्या कागदावर खालील माहीती व कागदपत्रासह हजर रहावे.
  2. पदाचे नाव
  3. उमेदवाराचे संपुर्ण नाव
  4. पत्ता भ्रमणध्वणी क्रमांक, फोन नं. ईमेल आयडी (भ्रमणध्वणी क्रंमाक देणे अनिवार्य राहील)
  5. जन्म तारीख (शाळा सोडल्याचा दाखला/ जन्माचा दाखला / एस.एस.सी. रेकॉर्ड वरुन) ची नोंदीनुसार
  6. शैक्षणिक पात्रता, उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुणाची टक्केवारी गुणपत्रिका
  7. शासकिय व निमशासकीय विभागात कामाचा अनुभव दाखला (Job Notification)
  8. एस. एस. सी. गुणपत्रिका, एच. एस. सी गुणपत्रिका, पदासाठी शैक्षणिक पात्रता असल्यास उत्तीर्ण वर्षाची
  9. गुणपत्रिका व प्रमाणपत्र, उच्च शैक्षणिक आर्हता धारक असल्यास त्याची गुणपत्रिका, व इतर आवश्यक प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रत जोडुन पासपोर्ट साईजच्या फोटोसह उपस्थित रहावे.

निवड प्रक्रिया –

  1. उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची छानणी अंती फक्त पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. याची नोंद घ्यावी.
  2. अपात्र – उमेदवारांचा मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही.
  3. मुलाखतीसाठी प्रवास भत्ता व इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय राहणार नाही. (Job Notification)
  4. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  5. उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
  6. मुलाखतीची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.malegaoncorporation.org

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com