Job Notification : सरकारी नोकरीची मोठी संधी!! शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ‘या’ पदावर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण (Job Notification) व क्रीडा विभाग अंतर्गत सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
भरले जाणारे पद – सल्लागार
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत
वय मर्यादा – 60 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Candidate must possess LL.B. degree from recognized university and Sanad/ Certificate of Practice from the Concerned Bar Association
काही महत्वाची कागदपत्रे – (Job Notification)
1. जन्माचा पुरावा
2. आवश्यक पात्रतेची गुणपत्रिका
3. आवश्यक पात्रतेचे पदवी प्रमाणपत्र
4. संबंधित बार असोसिएशनने जारी केलेले सराव/सनद प्रमाणपत्र
5. कामाचा अनुभव (असल्यास)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून (Job Notification) अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – sports.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com