करिअरनामा ऑनलाईन । देवगिरी कॉलेज, औरंगाबाद अंतर्गत (Job Notification) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘सहायक प्राध्यापक’ पदांच्या एकूण 309 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2024 आहे.
संस्था – देवगिरी कॉलेज, औरंगाबाद
भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक (Assistant Professor)
पद संख्या – 309 पदे (Job Notification)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
शिक्षक कर्मचारी | M.Sc., Geology with Mineralogy OR M.Sc./M. Voc. In Jewellery Design with SET/NETPost GraduateM.PA, Ph.D./NET |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. मुदती नंतर प्राप्त झालेल्या (Job Notification) अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://deogiricollege.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com