Job Notification : बाप्पा चरणी नोकरीची संधी!! दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, पुणे येथे ‘या’ पदासाठी मागवण्यात आले अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक तरुणांची पुण्यात नोकरी (Job Notification) करण्याची इच्छा असते. अशा तरुणांसाठी दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे अंतर्गत डॉक्टर्स पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे. जाणून घ्या अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर….

संस्था – दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे
भरले जाणारे पद – डॉक्टर
पद संख्या – 06 पदे (Job Notification)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – गणपती भवन, २५० बुधवार पेठ, पुणे ४११००२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
वैद्यकीय पदवीधर, M.B.B.S./B.A.M.S./B.H.M.S
मिळणारे मानधन – रु. १५,०००/- ते २०,०००/-
असा करा अर्ज – (Job Notification)
1. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.dagdushethganpati.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com