करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, क्षयरोग (Job Notification) विभागामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टी. बी. हेल्थ व्हीजीटर, वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षकपदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
संस्था – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, क्षयरोग विभागामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका
भरले जाणारे पद – प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टी. बी. हेल्थ व्हीजीटर, वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षक
पद संख्या – 06 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भिवंडी नि. शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, ६ वा मजला, वैद्यकीय आरोग्य विभाग, ता. भिवंडी, जि. ठाणे
वय मर्यादा – 40 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – भिवंडी, जि. ठाणे
भरतीचा तपशील – (Job Notification)
पद | पद संख्या |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 |
टी. बी. हेल्थ व्हीजीटर | 03 |
वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षक | 02 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | Intermediate (10+2) and DMLT or MLT |
टी. बी. हेल्थ व्हीजीटर |
|
वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षक | Bachelor’s Degree or recognized sanitary Inspector’s course |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 17,000/- |
टी. बी. हेल्थ व्हीजीटर | 15,500/- |
वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षक | 20,000/- |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी (Job Notification) ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी वर दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
4. अर्ज सुरू होण्याची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com