करिअरनामा ऑनलाईन । भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (Job Notification) मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासतही जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. एकूण 61 पदांसाठी मुलाखती घेतल्या जातील.
या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, सहायक प्राध्यापक, कनिष्ठ निवासी अशी पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07, 12, 21 आणि 26 मार्च 2024 आहे.
संस्था – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे
भरले जाणारे पद – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, सहायक प्राध्यापक, कनिष्ठ निवासी
पद संख्या – 61 पदे
वय मर्यादा – (Job Notification)
1. प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ५० वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ५५ वर्ष
2. सहयोगी प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ४५ वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ५० वर्ष
3. सहाय्यक प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४५ वर्ष
4. वरिष्ठ निवासी – ४५ वर्ष
5. कनिष्ट निवासी – खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४३ वर्ष
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-411011
मुलाखतीची तारीख – 07, 12, 21 आणि 26 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
प्राध्यापक | 04 पदे |
सहयोगी प्राध्यापक | 11 पदे |
सहायक प्राध्यापक | 12 पदे |
कनिष्ठ निवासी | 14 पदे |
वरिष्ठ निवासी | 20 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | MD/MS/DNB in the concerned subject |
सहयोगी प्राध्यापक | MD/MS/DNB in the concerned subject |
सहायक प्राध्यापक | MD/MS/DNB in the concerned subject (Job Notification) |
कनिष्ठ निवासी | Medical graduates (MBBS) from recognized / permitted medical college. |
वरिष्ठ निवासी | Registered to pursue DM/Mch in concerned subject ORMD/MS/DNB qualified post graduates in concerned broad specialty.This post of senior resident is tenured position not exceeding 03 years.The candidate must be below 45 years of age at the time of initial appointment. |
मिळणारे वेतन – (Job Notification)
पद | वेतन (दरमहा) |
प्राध्यापक | रु. १,८५,०००/- |
सहयोगी प्राध्यापक | रु. १,७०,०००/- |
सहायक प्राध्यापक | रु.१,००,०००/- |
कनिष्ठ निवासी | रु. ६४,५५१/- |
वरिष्ठ निवासी | रु. ८०,२५०/- |
निवड प्रक्रिया –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र (Job Notification) उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर रहायचे आहे.
3. या पदांसाठी मुलाखत 07, 12, 21 आणि 26 मार्च 2024 ला घेण्यात येणार आहे.
4. अधिक माहितीसाठी PDF वाचा.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.bavmcpune.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com