करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Job Notification) एक आनंदाची बातमी आहे. व्ही. जी. थोरात एजन्सीच्या विविध शाखांमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सेल्स एक्झीक्युटिव्ह, मेकॅनिकल, स्पेअर पार्ट मॅनेजर, रिसेप्शनिस्ट, कॉम्प्युटर ऑपरेटर, अकौंटंट या पदांच्या एकूण 35 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी Wapp क्रमांकावर आपला Resume पाठवायचा आहे. इच्छुक उमेदवार 25 मे 2023 पर्यंत Resume पाठवू शकतात.
संस्था – व्ही. जी. थोरात एजन्सी
भरली जाणारी पदे – (Job Notification)
1. सेल्स एक्झीक्युटिव्ह – 15 पदे
2. मेकॅनिकल – 9 पदे
3. स्पेअर पार्ट मॅनेजर – 3 पदे
4. रिसेप्शनिस्ट – 3 पदे (Job Notification)
5. कॉम्प्युटर ऑपरेटर – 3 पदे
6. अकौंटंट – 2 पदे
पद संख्या – 35 पदे
अर्ज करण्याची पध्दत – इथे दिलेल्या Wapp क्रमांकावर तुमचा Resume पाठवा.
Wapp Number – 9527750800 & 9527750000 (Job Notification)
Resume पाठवण्याची शेवटची तारीख – 25 मे 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदानुसार
निवड प्रक्रिया – मुलाखत (उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळवली जाईल.)
नोकरीचे ठिकाण – कराड, कडेगाव, विटा, इस्लामपूर
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com