Job Notification : 12 वी पास ते डिग्री उमेदवारांसाठी राज्यातील ‘या’ महापालिकेत मोठी भरती; कुठे पाठवायचा अर्ज?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । परभणी महानगरपालिका येथे लवकरच काही (Job Notification) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ/ अर्धवेळ), स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे.

संस्था – परभणी महानगरपालिका, परभणी

भरले जाणारे पद – (Job Notification)

  1. वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ/ अर्धवेळ (Medical Officer Full Time)
  2. स्टाफ नर्स (Staff Nurse)
  3. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)

पद संख्या – 13 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ/ अर्धवेळ (Medical Officer Full Time) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Job Notification)

  • स्टाफ नर्स (Staff Nurse) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान 12th pass and GNM/ RGNM Course qualified पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान B.Sc. with DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून (Job Notification) शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – (Job Notification)

  1. वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ/ अर्धवेळ (Medical Officer Full Time) – 30,000 – 60,000 रुपये दरमहा
  2. स्टाफ नर्स (Staff Nurse) – 20,000/- रुपये दरमहा
  3. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) – 17,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (Job Notification)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://parbhani.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com