Job Notification : गॅज्युएट्ससाठी महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिपमध्ये ‘या’ पदांवर भरती; लगेच करा Apply

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड येथे लवकरच (Job Notification) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून OSD (HR), सहाय्यक – SAP, लेखा अधिकारी (लेखा आणि अनुपालन), प्रकल्प व्यवस्थापक (SBIA) ही पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी खाली दिलेल्या E-Mail आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2023 आहे. यानंतर 10 जानेवारी 2023 तारखेला थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

संस्था – महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड (Maharashtra Industrial Township Ltd.)

भरली जाणारी पदे – (Job Notification)

  1. OSD (HR)
  2. सहाय्यक – SAP
  3. लेखा अधिकारी (लेखा आणि अनुपालन)
  4. प्रकल्प व्यवस्थापक (SBIA)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)

अर्ज करण्याचा E-Mail ID – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

1. OSD (HR) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार PGDM OR MBA in HR पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

2. सहाय्यक – SAP – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.C.S /PGIN E&C / I.T./P.G.in C.S. पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Job Notification)

3. लेखा अधिकारी (लेखा आणि अनुपालन) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.com and Inter CA पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

4. प्रकल्प व्यवस्थापक (SBIA) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBA in Marketing पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच किमान (Job Notification) अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीची तारीख – 10 जानेवारी 2023

मुलाखतीची वेळ – 10:30 ते 03:00

मुलाखतीचा पत्ता –

कॉन्फरन्स हॉल, डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी (Job Notification) ऑफिस, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400093

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.auric.city/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com