करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Job Notification) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. या भरतीच्या माध्यमातून अमरावती महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, MPW पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2024 आहे.
संस्था – अमरावती महानगरपालिका, अमरावती
पद संख्या – 44 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. स्टाफ नर्स – 22 पदे
पात्रता – GNM/BSC Nursing with valid registration
2. MPW – 22 पदे
पात्रता – विज्ञान विषयात 12वी पास + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
अर्ज करण्याची पद्धत (Job Notification) – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता – अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग (आवक-जावक कक्ष, शेवटची खोली), पंजाब नॅशनल बँकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती. पिन कोड- 444601
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 43 वर्ष
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://amravaticorporation.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com