करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी (Job in Shirdi) अंतर्गत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी येथे प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.
संस्था – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) अंतर्गत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी
भरले जाणारे – प्राथमिक शिक्षक
पद संख्या – 02पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर, 42310
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुन 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – शिर्डी, अहमदनगर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job in Shirdi)
1. प्राथमिक शिक्षक – HSC, D.Ed, English Medium (T.E.T. Qualified)
असा करा अर्ज –
1. वरील पदांसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही स्वरूपात (Job in Shirdi) आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. विहीत वेळेनंतर / दिनांकानंतर आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – sai.org.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com