Job Alert : प्राध्यापकांना पुण्यात नोकरी; थेट मुलाखतीने होणार निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । विश्वासराव रणसिंग कॉलेज, पुणे अंतर्गत (Job Alert) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 जून 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…

संस्था – विश्वासराव रणसिंग कॉलेज, पुणे
भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक
पद संख्या – 23 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Alert)
मुलाखतीची तारीख – 19 जून 2024
मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर

अशी होणार निवड – (Job Alert)
1. या भरतीसाठी उमेडवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
2. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. या पदांकरिता मुलाखत 19 जून 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.itgpacckalamb.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com