करिअरनामा ऑनलाईन । संत गाडगे बाबा अमरावती (Job Alert) विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एल. एन. कला महाविद्यालय वाडेगाव. जिल्हा. अकोला येथे प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, संचालक, कनिष्ठ लिपिक, शिपाई पदांच्या एकूण 15 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 04 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ
भरले जाणारे पद – प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, संचालक, कनिष्ठ लिपिक, शिपाई
पद संख्या – 15 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – अकोला
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – एल. एन. कला महाविद्यालय, वाडेगाव
मुलाखतीची तारीख – 04 ऑक्टोबर 2023
भरतीचा तपशील – (Job Alert)
पद | पद संख्या |
प्राचार्य | 01 पदे |
सहायक प्राध्यापक | 06 पदे |
ग्रंथपाल | 01 पदे |
संचालक | 01 पदे |
कनिष्ठ लिपिक | 03 पदे |
शिपाई | 03 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
प्राचार्य | Ph.D |
सहायक प्राध्यापक | NET/SET |
ग्रंथपाल | NET/SET |
संचालक | NET/SET |
कनिष्ठ लिपिक | Graduate |
शिपाई | 10th |
अशी होणार निवड –
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्यावर उपस्थित रहावे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी (Job Alert) अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. मुलाखत 04 ऑक्टोबर 2023 या दिवशी घेण्यात येणार आहे.
5. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.sgbau.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com