करिअरनामा ऑनलाईन । जळगाव महानगरपालिका अंतर्गत विविध (Job Alert) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023 आहे.
संस्था – जळगाव महानगरपालिका, जळगाव
पद संख्या – 22 पदे
भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वैद्यकीय अधिकारी – 08 पदे
एमबीबीएस – MMC नोंदणी
2. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 03 पदे
एमबीबीएस – MMC नोंदणी, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, जनरल फिजिशियन
3. एएनएम – 11 पदे (Job Alert)
एएनएम – MMC नोंदणी
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव.
वय मर्यादा – (Job Alert)
कमीत कमी 38 ते जास्तीत जास्त 70 वर्षे
[राखीव – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी –
500/- रुपये
[मागासवर्ग प्रवर्गासाठी – 350/- रुपये]
मिळणारे वेतन –
1. वैद्यकीय अधिकारी – 60,000/- रुपये दरमहा (Job Alert)
2. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 30,000/- रुपये दरमहा
3. एएनएम – 18,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.jcmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com