करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Job Alert) येथे बालवाडी शिक्षक पद भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 21 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका
भरले जाणारे पद – बालवाडी शिक्षक
पद संख्या – 21 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (समक्ष)
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2023 05:00 PM
अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता – जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरगाव
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
1. उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
2. उमेडवरकडे मान्यताप्राप्त संस्थेचा बालवाडी कोर्स प्रमाणपत्र आणि 02 वर्षाचा अनुभव असावा.
फी – फी नाही.
नोकरी करण्याचे ठिकाण – पिंपरी चिंचवड.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com