Job Alert : VNIT नागपूर येथे होणार मेगाभरती; 12वी ते पदवीधरांना ‘या’ पदावर नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर (Job Alert) येथे रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीच्या माध्यमातून 124 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर

भरली जाणारी पदे – 

1) सुपरिंटेंडेंट – 06 पदे

2) पर्सनल असिस्टंट – 02 पदे

3) टेक्निकल असिस्टंट – 20 पदे

4) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 02 पदे

5) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 02 पदे

6) लायब्ररी & इन्फॉर्मेशन असिस्टंट – 04 पदे

7) SAS असिस्टंट – 01 पद (Job Alert)

8) ऑफिस अटेंडेंट/लॅब अटेंडेंट – 20 पदे

9) ज्युनियर असिस्टंट – 13 पदे

10) सिनियर असिस्टंट – 05 पदे

11) स्टनोग्राफर – 03 पदे

12) सिनियर स्टनोग्राफर – 01 पदे

13) टेक्निशियन – 30 पदे

14) सिनियर टेक्निशियन – 15 पदे

पद संख्या – 124 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन/ऑफलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2022

ऑफलाईन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

1) सुपरिंटेंडेंट 06
शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी पदवी किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान उदा., वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेड शीट.

2) पर्सनल असिस्टंट 02
शैक्षणिक पात्रता : i) प्रथम श्रेणी पदवी किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) स्टेनोग्राफी 100 श.प्र.मि.

3) टेक्निकल असिस्टंट 20
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.E./B.Tech/MCA किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Sc किंवा 50% गुणांसह M.Sc

4) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) 02
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.E./B.Tech (सिव्हिल) किंवा प्रथम श्रेणी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

5) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 02
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल) किंवा प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

6) लायब्ररी & इन्फॉर्मेशन असिस्टंट 04 (Job Alert)
शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी विज्ञान/कला/वाणिज्य पदवी (ii) ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी

7) SAS असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता : शारीरिक शिक्षणात प्रथम श्रेणी पदवी

8) ऑफिस अटेंडेंट/लॅब अटेंडेंट 20
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण /12वी (विज्ञान) उत्तीर्ण

9) ज्युनियर असिस्टंट 13
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि.

10) सिनियर असिस्टंट 05
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि.

11) स्टनोग्राफर 03
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 80 श.प्र.मि.

12) सिनियर स्टनोग्राफर 01
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 100 श.प्र.मि.

13) टेक्निशियन 30
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण +ITI किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण+ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.

14) सिनियर टेक्निशियन 15
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण +ITI किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण+ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Job Alert)

वय मर्यादा –

27 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 33 वर्षे

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी – जनरल/ओबीसी: ₹400/- [SC/ST/PWD/EWS: फी नाही]

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता – (Job Alert)

The Registrar, Visvesvaraya National Institute of Technology, South Ambazari Road, Nagpur 440 010.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://vnit.ac.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com