Job Alert : 10 वी, 12 वी, पदवीधरांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नोकरी; अर्ज करायला उशीर नको

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी (Job Alert) भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2022 आहे.

या भरतीच्या माध्यमातून निर्माता तांत्रिक, कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहाय्यक (NMR तज्ञ), समन्वयक, बहिस्थशिक्षण, तांत्रिक सहाय्यक, फार्मासिस्ट, परिचारिका, गुणवत्ता व्यवस्थापक, उत्पादन सहाय्यक, संपादक, अधीक्षक (मुले वसतिगृह) अधीक्षिका (मुलींचे वसतिगृह), ग्रंथालय परिचर, वरिष्ठ लिपिक, (यूआरटीआरसी किनवटसाठी), कॅमेरामन, मदतनीस, प्रयोगशाळा सहाय्यक, तंत्रज्ञ/ प्रयोगशाळा सहाय्यक, सहायक निर्माता तांत्रिक, प्रयोगशाळा सहाय्यक (संगणक), प्रयोगशाळा अटेंडंट, प्राणी गृह परिचर पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

संस्था – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

पद संख्या – 32 पदे (Job Alert)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा.)

नोकरी करण्याचे ठिकाण – नांदेड

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, ज्ञानतीर्थ, विष्णुपुरी, नांदेड-431606

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑगस्ट 2022

अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – www.srtmun.ac.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

  1. निर्माता तांत्रिक – P.G. in Media Studies or Master in Communication Studies with specialization in Video Production.
  2. कनिष्ठ अभियंता – Graduate of Engineering (Civil) of any statutory University
  3. तांत्रिक सहाय्यक (NMR तज्ञ) – M.Sc. + Two years experience in NMR OR M.Sc. + Ph.D.
  4. समन्वयक, बहिस्थशिक्षण – Good academic record as defined by the concerned university with at least 55% marks (or an equivalent grade in a point scale wherever grading system is followed) at the Master’s Degree level in a relevant subject
  5. तांत्रिक सहाय्यक – M.P. Ed.
  6. फार्मासिस्ट – D.Pharm. / B.Pharm.
  7. परिचारिका – Nursing Course
  8. गुणवत्ता व्यवस्थापक – M.Sc. with Two years of experience in Molecular testing / Ph.D. (Life Sciences)
  9. संपादक – Degree
  10. अधीक्षक/ अधीक्षिका – Posts Graduation With Computer Knowledge
  11. ग्रंथालय परिचर – L.T.C. Or B.Lib & I.Sc. Or M.Lib & I.Sc., M.S.-CIT, Desirable English & Marathi Typewriting.
  12. वरिष्ठ लिपिक – Any Graduation, Typing, MS-CIT (Job Alert)
  13. कॅमेरामन – Indoor video grammy degree
  14. मदतनीस – M.P. Ed.
  15. प्रयोगशाळा सहाय्यक – Any Science Degree
  16. तंत्रज्ञ/ प्रयोगशाळा सहाय्यक – Diploma in Electronics / Electrical Engineering / B.Sc. (Physics / Electronics)
    Experienced candidates will be preferred.
  17. सहायक निर्माता तांत्रिक – PG in Media Studies OR Master in Electronics Media with specialization in Video
    Production.
  18. प्रयोगशाळा सहाय्यक (संगणक) – Any Science Degree (BCA/ BE)
  19. प्रयोगशाळा अटेंडंट – H.Sc. with Science
  20. प्राणी गृह परिचर – H.Sc. with Science
  21. लघुलेखक निम्न श्रेणी – Any Graduation, Typing, MS-CIT
  22. कनिष्ठ लिपिक – Any Graduation, Typing, MS-CIT
  23. शिपाई – SSC

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com