करिअरनामा ऑनलाईन । संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर (Job Alert) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
संस्था – संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर
भरले जाणारे पद –
1. सहाय्यक प्राध्यापक
2. सहयोगी प्राध्यापक
3. प्राध्यापक (Job Alert)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Qualification and experience as per the norms of concerned statutory bodies/UGC
असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा.
4. अर्ज दिलेल्या तारखे अगोदर सादर करावा; उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.sanjayghodawatuniversity.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com