करिअरनामा ऑनलाईन । इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई येथे अप्रेंटिस (Job Alert) पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदाच्या 782 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.
संस्था – इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई (इंडियन रेल्वे)
भरले जाणारे पद – अप्रेंटिस
1) सुतार-
2) इलेक्ट्रिशियन –
3) फिटर – 113
4) मशिनिस्ट
5) चित्रकार (Job Alert)
6) वेल्डर
7) एमएलटी-रेडिओलॉजी
8) एमएलटी-पॅथॉलॉजी
9) पासा
पद संख्या – 782 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – किमान 50% गुणांसह 10वी (10+2 प्रणाली) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच संबंधित ट्रेंडमधील ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.
वय मर्यादा – 30 जून 2023 पर्यंत 15 वर्षे ते 24 वर्षे
मिळणारे वेतन – (Job Alert)
1. दरमहा 6,000/- ते 7,000/- रुपये स्टायपेंड दिले जाईल.
2. प्रशिक्षणाच्या दुसर्या वर्षी 10 टक्के आणि तिसर्या वर्षी 15 टक्के स्टायपेंड वाढवण्यात येईल.
परीक्षा फी – 100 /-रुपये (SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांना शुल्क नाही)
असा करा अर्ज –
1. सर्वप्रथम इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई अप्रेंटिसशिप भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट pb.icf.gov.in ला भेट द्यावी.
2. वेबसाईटच्या होम पेजवर (Job Alert) भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
3. यानंतर तुम्ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
निवड प्रक्रिया –
1. लेखी परीक्षा
2. मुलाखत (Job Alert)
3. दस्तऐवज सत्यापन
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – icf.indianrailways.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com