Job Alert : परभणी महापालिकेत ‘या’ पदावर भरती सुरु; 12वी ते पदवीधर करू शकतात अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । परभणी महानगरपालिका येथे रिक्त पदांच्या (Job Alert) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2023 आहे.

संस्था – परभणी महानगरपालिका, परभणी

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2023

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

1. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी / Full Time Medical Officer – 05 पदे

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. व पदव्युत्तर पदविका किंवा पदवी असल्यास प्राधान्य

2. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी / Part Time Medical Officer – 03 पदे

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. सह पदव्युत्तर पदविका किंवा पदवी (स्त्रीरोगतज्ञ, बालरोग तज्ञ, फिजिशियन असल्यास प्राधान्य)

3. स्टाफ नर्स / Staff Nurse – 04 पदे

शैक्षणिक पात्रता : १२ वी सह जी.एन.एम. किंवा आर. जी. एन. एम. कोर्स उत्तीर्ण

4. प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician – 01 पद (Job Alert)

शैक्षणिक पात्रता : विज्ञान (Job Alert) शाखेच्या पदवी सह प्रयोग शाळा तंत्र पदविका (बी.एस्सी. with D.M.L.T.)

वय मर्यादा – [मागास प्रवर्ग – 05 वर्षे सूट, शासकीय सेव्हऊन सेवा निवृत्त असल्यास – 59 वर्षे]

परीक्षा फी – 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]

मिळणारे वेतन (Pay Scale) : 17,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

नोकरी करण्याचे ठिकाण – परभणी (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.parbhani.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com