करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Job Alert) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर MBBS, वैद्यकीय अधिकारी MBBS (NUHM) मेडिकल ऑफिसर आयुष (PG), मानसशास्त्रज्ञ (NTCP), मेडिकल ऑफिसर आयुष (UG), अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर (DEIC), ऑडिओलॉजिस्ट (NPPCD), श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD), ऑप्टोमेट्रिस्ट (DEIC), कार्यक्रम समन्वयक, समुपदेशक, कार्यक्रम सहाय्यक _DEO, कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी), लॅब तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (NUHM), तंत्रज्ञ, टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, दंत सहाय्यक (NOHP) पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2022 आहे.
संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा
भरली जाणारी पदे –
सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर MBBS, वैद्यकीय अधिकारी MBBS (NUHM), मेडिकल ऑफिसर आयुष (PG), मानसशास्त्रज्ञ (NTCP), मेडिकल ऑफिसर आयुष (UG), अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर (DEIC), ऑडिओलॉजिस्ट (NPPCD), श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD), ऑप्टोमेट्रिस्ट (DEIC), कार्यक्रम समन्वयक, समुपदेशक, कार्यक्रम सहाय्यक _DEO, कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी), लॅब तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (NUHM), तंत्रज्ञ, टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, दंत सहाय्यक (NOHP)
पद संख्या – 56 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा
नोकरी करण्याचे ठिकाण – भंडारा
अर्ज फी – (Job Alert)
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
वय मर्यादा –
सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर MBBS, वैद्यकीय अधिकारी MBBS (NUHM), मेडिकल ऑफिसर आयुष (PG) – 70 वर्षे
मेडिकल ऑफिसर आयुष (PG), मेडिकल ऑफिसर आयुष (UG), लॅब तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (NUHM), तंत्रज्ञ – 65 वर्षे
मानसशास्त्रज्ञ (NTCP), ऑडिओलॉजिस्ट (NPPCD), कार्यक्रम समन्वयक, समुपदेशक, कार्यक्रम सहाय्यक _DEO, कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी) -43 वर्षे
अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल (Job Alert) एज्युकेटर (DEIC), श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD), ऑप्टोमेट्रिस्ट (DEIC), टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, दंत
सहाय्यक (NOHP) – 38 वर्षे
मिळणारे वेतन –
सुपर स्पेशालिस्ट Rs. 1,25,000/-
स्पेशलिस्ट Rs. 75,000/
मेडिकल ऑफिसर MBBS Rs. 60,000/-
वैद्यकीय अधिकारी MBBS (NUHM) Rs. 60,000/-
मेडिकल ऑफिसर आयुष (PG) Rs. 30,000/
मानसशास्त्रज्ञ (NTCP) Rs. 30,000/
मेडिकल ऑफिसर आयुष (UG) Rs. 28,000/-
अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर (DEIC) Rs. 28,000/-
ऑडिओलॉजिस्ट (NPPCD) Rs. 25,000/-
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD) Rs. 25,000/-
ऑप्टोमेट्रिस्ट (DEIC) Rs. 20,000/-
कार्यक्रम समन्वयक Rs. 20,000/- (Job Alert)
समुपदेशक Rs. 20,000/-
कार्यक्रम सहाय्यक _DEO Rs. 18,000/-
कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी) Rs. 18,000/-
लॅब तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (NUHM), तंत्रज्ञ, टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, दंत सहाय्यक (NOHP) Rs. 17,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (NUHM) Rs. 17,000/-
तंत्रज्ञ Rs. 17,000/-
टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक Rs. 17,000/-
दंत सहाय्यक (NOHP) Rs. 15,800/-
असा करा अर्ज –
अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2022 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीचा तपशील –
Super Specialist -04 Posts
Specialist – 09 Posts
Medical Officer – 10 Posts
Early Interventionist cum Special Educator – 01 Post
Audiologist – 01 Post
Program Coordinator – 01 Post
Pogrom Assistant – 04 Posts
Lab Technician – 05 Posts (Job Alert)
Technician – 15 Posts
Telemedicine Facility Manager – 01 Posts
Dental Assistant – 01 Post
Optometrist – 01 Post
Counselor – 02 Posts
Dental Assistant -01 Post
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – bhandara.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com