Job Alert : महानिर्मिती अंतर्गत नवीन भरती; थेट मुलाखतीने होणार निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नाशिक औष्णिक विद्युत केंद्र अंतर्गत (Job Alert) डॉक्टर पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – नाशिक औष्णिक विद्युत केंद्र
भरले जाणारे पद – डॉक्टर
पद संख्या – 01 पद
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
वय मर्यादा – २४ ते ५५ वर्षापर्यंत

निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीची तारीख – 12 ऑक्टोबर 2023
मुलाखतीचा पत्ता – मुख्य अभियंता, नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरे यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत एकलहरे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – या पदासाठीडॉक्टर MBBS व किमान १ वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव असणे आवश्यक.
मिळणारे वेतन – २०००/- रूपये प्रती दिवस

आवश्यक कागदपत्रे – (Job Alert)
1. १०वी/ १२वी/ पदवी प्रमाणपत्र
2. शाळा सोडल्याचा दाखला
3. वैद्यकीय नोंदणी
अशी होणार निवड –
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी मुलाखतीला वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे .
3. इच्छुक आणि पात्र (Job Alert) उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. मुलाखतीची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – nashik

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com