करिअरनामा ऑनलाईन । गोवा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिजिओथेरपिस्ट, स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2023 आहे.
संस्था – गोवा क्रिकेट असोसिएशन, गोवा
भरली जाणारी पदे –
1. फिजिओथेरपिस्ट
2. स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच
पद संख्या – 02 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (E-Mail)/ऑफलाईन
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा
वय मर्यादा – 50 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
1. फिजिओथेरपिस्ट –
Essential:
Bachelor of Physiotherapy Minimum 3 years experience of working with any Cricket Team / High performance sports team.
Desirable:
Masters in Sports Physiotherapy Minimum 3years Experience of
working with a State Senior Men’s Cricket team / high-performance cricket players.
2. स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच –
Essential:
A qualification specializing in S & C or Sports science.
Minimum of 3 years of experience in the provision of S & C services.
Experience of working with elite athletes/teams. (Job Alert)
Experience in design & implementation of programs to elite athletes.
Desirable:
Certified by NSCA CSCS/ASCA Level 2/UKSCA.
असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी ऑनलाईन (ई-मेल) किंवा पोस्टाद्वारे अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://goacricketassociation.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com