Job Alert : प्राध्यापकांची थेट मुलाखतीने होणार निवड; राज्याच्या ‘या’ विद्यापीठात होणार नवीन भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र (Job Alert) विद्यापीठ, रायगड अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र  उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड
भरले जाणारे पद –
1. सहाय्यक प्राध्यापक
2. व्याख्याता
नोकरीचे ठिकाण – रायगड
अर्ज फी – Rs. 1000/- for Open and Rs. 500/- for reserved category.
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 17 ऑक्टोबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक M.E./M.Tech/M.Sc with 1″ Class in respective discipline. or equivalent.
व्याख्याता B. E. /B.Tech with 1 Class in respective discipline. or equivalent

मिळणारे वेतन –

पद मिळणरे वेतन
सहाय्यक प्राध्यापक 1.Fresh Candidate Salary: Rs. 40,000/-
2. Candidate having 4 years Teaching Experience salary: Rs 45,000/-
3. Candidate having 8 years Teaching Experience salary: Rs 50,000/-
4.Additional of Rs 10000/- for Ph.D/NET/SET Candidate.
व्याख्याता 1.Fresh Candidate Salary: Rs. 30,000/-
2. Candidate having 4 years Teaching Experience salary: Rs 35,000/-
3. Candidate having 8 years Teaching Experience salary: Rs 40,000/-

 

अशी होणार निवड –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी संबंधित (Job Alert) तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. मुलाखतीची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – dbatu.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com