करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा रुग्णालय, औरंगाबाद अंतर्गत (Job Alert) तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. पात्र उमेदवारांची थेट मुलाखत दर महिन्याच्या 01 आणि 15 तारखेला घेतली जाईल आणि त्या दिवशी सुट्टी असल्यास पुढील तारखेला घेण्यात येईल.
संस्था – जिल्हा रुग्णालय, औरंगाबाद
भरले जाणारे पद – तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ
नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद
वय मर्यादा – 58 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – दर महिन्याची 01 आणि 15 तारीख
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ | एम.बी.बी.एस. व पदव्युत्तर / पदवीका ( विशेषज्ञ) |
मिळणारे वेतन –
पद | वेतन (दरमहा) |
तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ |
|
आवश्यक कागदपत्रे –
1. सर्व विषयाचे गुणपत्रिका, पदवी/पदवीका प्रमाणपत्र
2. वयाचा दाखला
3. अनुभव प्रमाणपत्र
4. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल प्रमाणपत्र,
5. आधारकार्ड आणी अलीकडील पासपोर्ट साईजचे दोन फोटो
अशी होणार निवड –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
3. वरील पद ही निव्वळ (Job Alert) कंत्राटी स्वरूपाचे आहेत.
4. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
5. प्राप्त उमेदवारांची थेट मुलाखत दर महिन्याच्या 01 आणि 15 तारखेला घेतली जाईल.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – aurangabad.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com