Job Alert : बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांवर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी (Job Alert) आनंदाची बातमी आहे. बी.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत विविध पदांवर भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सांख्यिकी शास्त्रज्ञ, सहाय्यक प्राध्यापक, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, बी.कॉम/एचएससी कोणत्याही प्रवाहात पदवीधर पदांच्या एकूण 29 जागा भरल्या जातील. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2024 आहे.

संस्था – बी.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय
भरले जाणारे पद –
1. सांख्यिकीशास्त्रज्ञ
2. सहाय्यक प्राध्यापक
3. क्लिनिकल इन्स्ट्रक्टर
4. बी.कॉम/एचएससी कोणत्याही प्रवाहात पदवीधर
पद संख्या – 29 पदे (Job Alert)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2024
अर्ज करण्यासाठी E-Mail ID– [email protected], [email protected]
नोकरी करण्याचे ठिकाण –
रत्नागिरी

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदाचे नावपद संख्या 
सांख्यिकीशास्त्रज्ञ05
सहाय्यक प्राध्यापक01
क्लिनिकल इन्स्ट्रक्टर22
बी.कॉम/एचएससी कोणत्याही प्रवाहात पदवीधर01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
सांख्यिकीशास्त्रज्ञM.Sc. Statistics & Mathematics Preference to Medical college experienced candidate, Software Knowledge SPSS, STATA, R, SAS
सहाय्यक प्राध्यापकM.Sc Nursing
क्लिनिकल इन्स्ट्रक्टरM.Sc Nursing/P.B.S.C Nursing/B.Sc Nursing with 1 Year Experience
बी.कॉम/एचएससी कोणत्याही प्रवाहात पदवीधरGraduate in any stream from recognized university, good typing speed, Proficiency in MS Office and CorelDRAW & Photoshop computer knowledge Work Experience

असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
4. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://bklwrmc.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com