Job Alert : पुणे येथील कृत्रिम अवयव केंद्र अंतर्गत संगणक ऑपरेटरसह विविध पदांवर भरती सुरु; 12 वी पास ते बॅचलर्स करु शकतात अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कृत्रिम अवयव केंद्र, पुणे अंतर्गत (Job Alert) विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रोस्थेटिस्ट आणि ऑर्थोटिस्ट, डेटा एंट्री सह संगणक ऑपरेटर पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – कृत्रिम अवयव केंद्र, पुणे
भरले जाणारे पद – प्रोस्थेटिस्ट आणि ऑर्थोटिस्ट, डेटा एंट्री सह संगणक ऑपरेटर
पद संख्या – 07 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ALC, पुणे (PDF पहा)
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 25 ते 35 वर्षे

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
प्रोस्थेटिस्ट आणि ऑर्थोटिस्ट06
डेटा एंट्री सह संगणक ऑपरेटर01



आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रोस्थेटिस्ट आणि ऑर्थोटिस्टBachelor’s Degree in Prosthetics & Orthotics from a recognized instituteAbility to manufacture/ repair and fit Endo and Exo skeletal prosthesis for all levels of amputations and then fitmentRCI Registration
डेटा एंट्री सह संगणक ऑपरेटर12th Class pass or equivalent from a recognized Board.Diploma in Computer Application

मिळणारे वेतन –

पदवेतन (as per working day per person)
प्रोस्थेटिस्ट आणि ऑर्थोटिस्टRs. 992/- per working day per person
डेटा एंट्री सह संगणक ऑपरेटरRs. 915/- per working day per person

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक (Job Alert) कागदपत्राची प्रत जोडावी.
4. उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com