Job Alert : बंपर ओपनिंग!! एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये नोकरीची मोठी संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (Job Alert) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सेवा कार्यकारी, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हॅंडीमन या रिक्त पदांच्या 427 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीव्दारे केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पध्दतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (Air India Air Services Limited)

अर्ज करण्याची पध्द्त – ऑफलाईन

पद संख्या – 427 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई & गोवा

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखत दिनांक – 15,16,17 ऑक्टोबर 2022

मुलाखत वेळ – सकाळी 9 ते  दुपारी 12 पर्यंत

भरती प्रकार – सरकारी

भरली जाणारी पदे – (Job Alert)

  1. ग्राहक सेवा कार्यकारी – 381 पदे
  2. रॅम्प सेवा कार्यकारी – 3 पदे
  3. युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 3 पदे
  4. हॅंडीमन – 40 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 

  1. ग्राहक सेवा कार्यकारी – पदवीधर.
  2. रॅम्प सेवा कार्यकारी – डिप्लोमा किंवा ITI आणि अवजड वाहन चालक परवाना असावा.
  3. युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 10 वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना असावा.
  4. हॅंडीमन – 10 वी उत्तीर्ण.

मिळणारे वेतन – 

ग्राहक सेवा कार्यकारी: 21,300/- दरमहा

रॅम्प सेवा कार्यकारी: 19,350/- दरमहा (Job Alert)

युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर: 16,530/- दरमहा

हॅंडीमन: 14,610/- दरमहा

वय मर्यादा –

जास्तीत जास्त: 28 वर्ष.
(वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.)

अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹500/-
SC/ST: फि नाही
PWD/ Female: फि नाही

(ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.)

असा करा अर्ज –

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.

जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.

PDF मध्ये दिलेला अर्जाचा नमूना Download करा. (Job Alert)

अर्जामधील संपूर्ण माहिती भरा.

दिलेल्या तारखेनुसार अर्ज आणि आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीस हजर रहा.

मुलाखतीचा पत्ता – 

Mumbai: System & Training Division, 2nd Floor, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai-400099.

Goa: The Flora Grand, Near Vaddem Lake, Opp. Radio Mundial, Vasco da Gama, Goa 403802.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)

अधिक माहितीसाठीजाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.aiasl.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com