करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा विशेषज्ञ पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07 मार्च 2024 आहे.
संस्था – ठाणे महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान
भरली जाणारी पदे – चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा विशेषज्ञ
पद संख्या – 57 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Alert)
मुलाखतीची तारीख – 07 मार्च 2024
मुलाखतीचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे
नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
चिकित्सक | 09 |
स्त्रीरोगतज्ज्ञ | 07 |
बालरोगतज्ञ | 09 |
नेत्ररोगतज्ज्ञ | 05 |
त्वचारोगतज्ञ | 09 |
मानसोपचारतज्ज्ञ | 09 |
कान नाक घसा विशेषज्ञ | 09 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
चिकित्सक | MD Medicine, DNB |
स्त्रीरोगतज्ज्ञ | MD/MS Gyn/DGO/DNB |
बालरोगतज्ञ | MD Paed/DCH/DNB |
नेत्ररोगतज्ज्ञ | MS Ophthalmologist/DOMS |
त्वचारोगतज्ञ | MD(Skin/VD)DVD,DNB |
मानसोपचारतज्ज्ञ | MS Psychiatrist / DPM/DNB |
कान नाक घसा विशेषज्ञ | MS ENT/DORL/DNB |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा विशेषज्ञ | Rate Fixed by Govt : Per Visit @2000/- (fixed amount)Cheking Charges @100/- per patient (maximum amount Rs.5000/- visit) |
अशी होईल निवड –
1. या पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहावे.
3. मुलाखतीची तारीख 07 मार्च 2024 आहे. (Job Alert)
4. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com