करिअरनामा ऑनलाईन । स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर (Job Alert) संचालित शाळेत रिक्त पदे भरण्यासाठी पद भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक पदाच्या 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 28 आणि 29 जून 2024 आहे.
संस्था – स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर
भरले जाणारे पद – प्राध्यापक
पद संख्या – 28 पदे (Job Alert)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 28 आणि 29 जून 2024
मुलाखतीची वेळ – सकाळी 10:00 ते सायंकाळी 05:00
मुलाखतीचा पत्ता – श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, डॉ.बापूजी साळुंखे स्मृती भवन, 2130, ‘ई’, ताराबाई पार्क, कोल्हापूर. ४१६००३.
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
अर्ज फी – रु. १००/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 28 आणि 29 जून 2024 आहे.
4. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणायची आहेत.
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.vivekanandshikshansanstha.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com