करिअरनामा ऑनलाईन । सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत (Job Alert) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपीक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2024 आहे.
संस्था – सोलापूर जनता सहकारी बँक, सोलापूर
भरले जाणारे पद – लिपीक
पद संख्या – 03 पदे (Job Alert)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँकेच्या मुख्यालयात (जाहिरात पहा)
अर्ज करण्यासाठी E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जुलै 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर
वय मर्यादा – 25 ते 35वर्ष (Job Alert)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
लिपीक | 1. B.Com./ M.Com. 2. सहकारी पदविका 3. संगणक ज्ञान आवश्यक |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे (Job Alert) सादर करणे आवश्यक आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://sjsbbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com