करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला जर मुंबईमध्ये नोकरी करण्याची (Job Alert) इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहयोगी प्राध्यापक, उपग्रंथपाल, सहायक संचालक, प्राचार्य पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे.
संस्था – एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई
भरली जाणारी पदे –
1. सहयोगी प्राध्यापक
2. उपग्रंथपाल
3. सहायक संचालक
4. प्राचार्य (Job Alert)
पद संख्या –21 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2024
अर्ज फी (Job Alert ) –
अनारक्षित श्रेणी: रु. 1000/-
राखीव श्रेणी: रु. 500/-
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
सहयोगी प्राध्यापक | 17 |
उपग्रंथपाल | 01 |
सहायक संचालक | 02 |
प्राचार्य | 01 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सहयोगी प्राध्यापक | Ph.D. Degree, Master‘s Degree + Exp. |
उपग्रंथपाल | Master‘s Degree in Library Science/ Information Science/Documentation Science, Ph.D. Degree |
सहायक संचालक | Ph.D. Degree, Master‘s Degree + Exp. |
प्राचार्य | Ph.D. Degree, Master‘s Degree + Exp. |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (Job Alert) उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://sndt.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com