Job Alert : सांगली अर्बन को ऑप. बँकेत व्यवस्थापक, अधिकारी पदावर भरती; ही संधी सोडू नका

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सांगली अर्बन को-ऑप बँक अंतर्गत रिक्त पदे (Job Alert) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एचओडी / शाखा व्यवस्थापक / अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2024 आहे.

संस्था – सांगली अर्बन को-ऑप बँक
भरले जाणारे पद – एचओडी / शाखा व्यवस्थापक / अधिकारी
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Alert)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली.मुख्य कार्यालय, 404, खानभाग, सांगली. ४१६ ४१६
नोकरीचे ठिकाण – सांगली
वय मर्यादा – 35 ते 50 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

पदेशैक्षणिक पात्रता
एचओडी / शाखा व्यवस्थापक / अधिकारीCandidate should be Graduate / Post Graduate from recognized University. JAIIB / CAIIB / CA / ICWA / CS / MBA candidates will be given Preference. Fresh CA can also apply.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (Job Alert) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2024 आहे.
5. उशिरा आलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.sangliurbanbank.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com