Job Alert : ‘या’ नामांकित पतसंस्थेत लिपिक, सेवक पदावर भरती सुरू; पात्रता 10 वी पास ते पदवीधर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । समृद्धी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था, उस्मानाबाद (Job Alert) अंतर्गत विविध पदावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक आणि सेवक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2024 आहे.

संस्था – समृद्धी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था, उस्मानाबाद
भरले जाणारे पद –
1. लिपिक
2. सेवक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Alert)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – समृध्दी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि, श्री संत ज्ञानेश्वर मंदीर, सोलापुर-येडशीरोड उस्मानाबाद-४१३५०१

नोकरी करण्याचे ठिकाण – उस्मानाबाद
वयो मर्यादा – 43 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिकCandidate is B. Com, M.Com, B.Sc, M.Sc, BCA. MCA B.C. S., M.C.S branch graduate, at least 50% marks in degree examination required for B.C.A., B.C.S., MCA. MCS will be given preference.
नोकर10th Pass (Job Alert)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर (Job Alert) सादर करावा.
4. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://samruddhisociety.biz/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com