Job Alert : अधिकारी, लिपिक, सेवक पदावर नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक (Job Alert) असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सहयोग अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. उदगीर अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखाधिकारी / अधिकारी, लिपिक, सेवक पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे. जाणून घेवूया भरती विषयी…

बँक – सहयोग अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. उदगीर
भरले जाणारे पद – शाखाधिकारी / अधिकारी, लिपिक, सेवक
पद संख्या – 14 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2024
E-MAIL ID – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्वाक्षरित / – मुख्य कार्यकारी अधिकारी सहयोग अर्बन को-ऑप बँक लि., उदगीर, शास्त्री कॉलनी, नवी आबादी, नगर परिषदेच्या पाठीमागे, उदगीर

वय मर्यादा – २५ ते ५० वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
भरतीचा तपशील – (Job Alert)

पदाचे नावपद संख्या 
शाखाधिकारी / अधिकारी04
लिपिक06
सेवक05

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शाखाधिकारी / अधिकारी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर असावा.MBA Finance/M.Com उच्च पदवी, GDC & A/DCM/LLB असल्यास प्राधान्य.
लिपिक उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर असावा.B.Com / GDC & A / DCM उच्च पदवी असल्यास प्राधान्य. (Job Alert)
सेवक उमेदवार कोणत्याही शाखेचा किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://sahayogmultistate.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com