करिअरनामा ऑनलाईन | दि सह्याद्री सहकारी बँक, मुंबई अंतर्गत विविध (Job Alert) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उप महाव्यवस्थापक / सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक – अनुभवी, अनुपालन अधिकारी – अनुभवी, कनिष्ठ व्यवस्थापक – अनुभवी, अधिकारी (प्रशिक्षणार्थी) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2024 आहे.
संस्था – दि सह्याद्री सहकारी बँक, मुंबई
भरली जाणारी पदे –
1. उपमहाव्यवस्थापक/ सहायक महाव्यवस्थापक
2. वरिष्ठ व्यवस्थापक – अनुभवी (Job Alert)
3. अनुपालन अधिकारी – अनुभवी
कनिष्ठ व्यवस्थापक – अनुभवी
अधिकारी (प्रशिक्षणार्थी) (अनुभवास प्राधान्य)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सह्याद्री सहकारी बँक लि., मुंबई 446, जेएसएस रोड, चिरा बाजार, मुंबई -400 002.
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (Job Alert)
वय मर्यादा – 50 वर्ष
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | शैक्षणिक पात्रता |
उपमहाव्यवस्थापक / सहायक महाव्यवस्थापक | Any Post Graduate from recognized university with 50% marks and MS-CIT or Equivalent Certification Course |
वरिष्ठ व्यवस्थापक – अनुभवी, अनुपालन अधिकारी – अनुभवी, कनिष्ठ व्यवस्थापक – अनुभवी, अधिकारी (प्रशिक्षणार्थी) अनुभवास प्राधान्य | Any Graduate from recognized university with 50% marks and MS-CIT or Equivalent Certification Course |
असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://www.thesahyadribank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com