करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालय (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अनुदानित, विना अनुदानित आणि बी.व्हो सी अभ्यासक्रमांसाठी सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या 848 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे.
संस्था – रयत शिक्षण संस्था
भरली जाणारी पदे – (Job Alert)
1. सहाय्यक प्राध्यापक – 846 पदे
2. ग्रंथपाल – 1 पद
3. शारीरिक शिक्षण संचालक – 1 पद
पद संख्या – 848 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –26 मे 2023
अर्ज फी – Rs.200/-
निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Alert)
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (Read PDF)
मुलाखतीची तारीख – 30 & 31 मे 2023
काही महत्वाच्या तारखा –
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
सहाय्यक प्राध्यापक/ ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक – Masters’s Degree in relevant field (Read PDF for complete details)
मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे –
1. Print copy of Online application
2. All attested copies of the mark sheets and certificates.
3. Backward class candidates should submit their attested copies of the Caste Certificate and Caste Validity Certificate
4. The Disabled candidate should submit attested copies of their disability certificate from the concerned Govt. authorities.
5. All candidates except the Scheduled Caste and Scheduled Tribe should submit their attested copies of the Non-Creamylayer certificate.
असा करा अर्ज –
उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिलेली आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे.
मुलाखतीविषयी सूचना –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांना ऑनलाइन मुद्रित अर्जासह मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल.
3. उमेदवाराने वरील दिलेल्या आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
4. मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ प्रमाणपत्रे दाखवावीत.
वरील पदांकरीता मुलाखत 30 & 31 मे 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – rayatshikshan.edu
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com