करिअरनामा ऑनलाईन । कवयित्री बहिणाबाई चौधरी (Job Alert) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रोजेक्ट फेलो पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जातील. या पदासाठी पात्र उमेदवरांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 मार्च 2024 आहे.
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसाह दिलेल्या तारखेस खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीस हजर रहायचे आहे.
संस्था – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
भरले जाणारे पद – प्रोजेक्ट फेलो
पद संख्या – 06 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 04 मार्च 2024
मुलाखतीचा पत्ता – स्कूल ऑफ सोशल सायन्सेस, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
मिळणारे वेतन – RS. 20,000/- p.m
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रोजेक्ट फेलो | M.S.W (Social Work) MSc. (Environment & Earth Sciences) |
निवड प्रक्रिया –
1. उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
2. इच्छुक आणि पात्र (Job Alert) उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
3. मुलाखतीची तारीख 04 मार्च 2024 आहे.
4. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://nmu.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com