करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्हाला पुण्यात नोकरी (Job Alert) करायची असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन(E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2024 आहे.
संस्था – मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पुणे
भरली जाणारी पदे –
1. प्राध्यापक
2. सहयोगी प्राध्यापक
3. सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, पी.ई. सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जेएम रोड, शिवाजी नगर, पुणे-411005
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 सप्टेंबर 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
भरतीचा तपशील (Job Alert) –
पद | पद संख्या |
प्राध्यापक (मस्कुलोस्केलेटल सायन्सेस/मस्कुलोस्केलेटलमध्ये फिजिओथेरपी) | 01 पद |
सहयोगी प्राध्यापक (किनेसिओथेरपी आणि शारीरिक निदान) | 01 पदे |
सहयोगी प्राध्यापक (समुदाय/सामुदायिक फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी) | 01 पद |
सहाय्यक प्राध्यापक (किनेसिओथेरपी आणि शारीरिक निदान) | 01 पद |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (Job Alert) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2024 आहे.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करा; उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अर्जाचा नमूना – CLICK
अधिकृत वेबसाईट – http://www.mcopt.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com