Job Alert : राज्यातील ‘या’ विधी महाविद्यालयात व्याख्याता, प्राध्यापक, रेक्टर पदावर भरती सुरु; लगेच करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, औरंगाबाद (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्याख्याता, सहायक प्राध्यापक, अध्यापन तज्ञ आणि रेक्टर पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2024 आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 08 आणि 09 जून 2024आहे.

संस्था – माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, औरंगाबाद
भरले जाणारे पद – व्याख्याता, सहायक प्राध्यापक, अध्यापन तज्ञ आणि रेक्टर
पद संख्या – 36 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जून 2024
निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Alert)
मुलाखतीची तारीख – 08 आणि 09 जून 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
व्याख्याता24
सहायक प्राध्यापक08
अध्यापन तज्ञ03
रेक्टर01

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
व्याख्याताL.L.M. B+, NET/SET
सहायक प्राध्यापकP.G. Degree
अध्यापन तज्ञ
रेक्टर

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर (Job Alert) सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2024 आहे.

अशी होईल निवड –
1. वरील भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर रहावे.
4. वरील पदांकरिता मुलाखत 08 आणि 09 जून 2024 तारखेला घेण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – http://www.mplaw.org/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com