Job Alert : पुण्यात नोकरी!! ‘या’ बँकेत सुरु आहे ग्रॅज्युएट्ससाठी भरती; अर्ज करा E-Mail

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी (Job Alert) आनंदाची बातमी आहे. लाला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., पुणे अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अनुपालन अधिकारी, शाखा व्यवस्थापक, अंतर्गत लेखापरीक्षक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर….

बँक – लाला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., पुणे
भरले जाणारे पद –
1. अनुपालन अधिकारी
2. शाखा व्यवस्थापक
3. अंतर्गत लेखापरीक्षक
पद संख्या – 07 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected] [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2024
वय मर्यादा – 40 ते 45 वर्ष

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
अनुपालन अधिकारी 01
शाखा व्यवस्थापक05
अंतर्गत लेखापरीक्षक01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
अनुपालन अधिकारी B.COM/M.COM/MBA + JAIIB / CAIIB असल्यास प्राधान्य
शाखा व्यवस्थापकB.COM/M.COM/BCA/MCA/MBA/+JAIIB/CAIIB असल्यास प्राधान्य
अंतर्गत लेखापरीक्षकB.COM/M.COM/ चार्टर्ड अकाऊंटंट

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्ज शेवटच्या तारखे (Job Alert) अगोदर सादर करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.
5. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://www.lalaurbanbank.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com