Job Alert : प्राचार्यसह प्राध्यापक पदावर नोकरीची संधी; ‘या’ महाविद्यालयात भरती सुरू

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । खासदार श्री गोविंदराव आदिक (Job Alert) विधी महाविद्यालय, अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 20 दिवसांच्यात आत) आहे.

संस्था – खासदार श्री गोविंदराव आदिक विधी महाविद्यालय, अहमदनगर
भरले जाणारे पद –
1. प्राचार्य
2. सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या – 10 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
खासदार श्री गोविंदराव आदिक विधी महाविद्यालय नेवासा रोड नाका, श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024 (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 20 दिवसांच्यात आत)

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
प्राचार्य01
सहायक प्राध्यापक09

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्राचार्यPost graduation in English / Sociology/Economics / Political Science/Law – Ph.D. + experience.
सहायक प्राध्यापकLL.M., SET/NET/Ph.D.M.A/SET/NET/Ph.D. in English / Sociology/ Economics/Political Science.

असा करा अर्ज –
1. वरील पदासाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर (Job Alert) सादर करावा; उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 20 दिवसांच्यात आत) आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://khagovindraoadiklawcollege.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com