Job Alert : मॅनेजर, क्लर्क, पिग्मी एजंट, कॅशिअर, शिपाई पदावर मोठी भरती; इथे करा Apply

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जनसहकार नागरी सहकारी पतसंस्थेअंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मॅनेजर, क्लर्क, पिग्मी एजंट, कॅशिअर, शिपाई पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.

संस्था – जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था
भरले जाणारे पद –
१. मॅनेजर
२. क्लर्क
३. पिग्मी एजंट
४. कॅशिअर
५. शिपाई
पद संख्या – 40 पदे (Job Alert)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID– [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
15 मे 2024
निवड प्रक्रिया – मुलाखत

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
मॅनेजर03
क्लर्क10
पिग्मी एजंट20
कॅशिअर03
शिपाई04

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
मॅनेजर कोणत्याही शाखेमधून पदवीधर संगणकीय व व्यावहारिक ज्ञान आवश्यक
क्लर्ककोणत्याही शाखेमधून पदवीधर संगणकीय व व्यावहारिक ज्ञान आवश्यक
पिग्मी एजंटकिमान १२ वी पाससंगणकीय व व्यावहारिक ज्ञान आवश्यक
कॅशिअरकोणत्याही शाखेमधून पदवीधर संगणकीय व व्यावहारिक ज्ञान आवश्यक
शिपाईकिमान १० वी पास

असा करा अर्ज –
१. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर (Job Alert) दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://jansahakar.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com