करिअरनामा ऑनलाईन। पाटबंधारे विभाग अकोला येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (Job Alert) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2022 आहे.
विभाग – पाटबंधारे विभाग, अकोला, महाराष्ट्र
भरले जाणारे पद –
कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil)
नोकरी करण्याचे ठिकाण – अकोला
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 सप्टेंबर 2022
आवश्यक पात्रता –
- कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) –
उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इंजिनिअरिंग डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवार हे जलसंपदा विभागातून अधिकारी पदावरून रिटायर्ड असणं आवश्यक आहे.
(या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.)
आवश्यक कागदपत्रे – (Job Alert)
- Resume
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याचा पत्ता –
अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला, जिल्हा अधिकारी कार्यालय जवळ, अकोला
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com