Job Alert : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी बातमी; पुण्याच्या ‘या’ बँकेत नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना बँकेत नोकरी करायची आहे अशा (Job Alert) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इंद्रायणी को-ऑप बँक, पिंपरी-पुणे अंतर्गत शाखा व्यवस्थापक, क्रेडिट व्यवस्थापक, EDP व्यवस्थापक आणि अधिकारी पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे.

बँक – इंद्रायणी को-ऑप बँक, पिंपरी-पुणे
भरली जाणारी पदे –
1. शाखा व्यवस्थापक
2. क्रेडिट व्यवस्थापक
3. EDP व्यवस्थापक
4. अधिकारी (Job Alert)
पद संख्या – 12 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected] आणि [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
17 जून 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
शाखा व्यवस्थापक05
क्रेडिट व्यवस्थापक 02
EDP व्यवस्थापक01
अधिकारी04


आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापकCommerce Graduate / Post Graduate
क्रेडिट व्यवस्थापक Commerce Graduate / Post Graduate
EDP व्यवस्थापकBE (Computer/ IT/ Electronics), MCA, MCS, CCNA Certified, A+, N+, MCP/ MCSE
अधिकारीGraduate / Post Graduate

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या E-MAIL ID वरून अर्ज करायचा आहे.
3. अर्ज शेवटच्या (Job Alert) तारखे अगोदर सादर करावा; उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://indrayanibank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com