Job Alert : प्राध्यापक, कार्यालयीन सहाय्यक पदावर नोकरीची संधी; लगेच करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन बँक अंतर्गत प्राध्यापक, कार्यालयीन (Job Alert) सहाय्यक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2024 आहे.

संस्था – इंडियन बँक
भरली जाणारी पदे – प्राध्यापक, कार्यालयीन सहाय्यक
पद संख्या – 02 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – (PDF पहा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2024
निवड प्रक्रिया – मुलाखत
वय मर्यादा – 22 ते 40 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्राध्यापकShall be a Graduate / Post Graduate viz. MSW/MA in Rural Development / MA in Sociology/Psychology/B.Sc. (Veterinary), B.Sc. (Horticulture), B.Sc. (Agri.), B.Sc. (Agri. Marketing)/ B.A. with B.Ed. etc. Shall have a flair for teaching and possess sound Computer Knowledge
कार्यालयीन सहाय्यकShall be a graduate viz., (BSW/ BA/B.com/ with computer knowledge.) Knowledge in basic accounting is a preferred qualification

मिळणारे वेतन – (Job Alert)

पदवेतन
प्राध्यापकRs. 20000 per moth
कार्यालयीन सहाय्यकRs. 12000 per moth

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (Job Alert) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.
4. दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज करणे गरजेचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.indianbank.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com