करिअरनामा ऑनलाईन । प्राध्यापकांसाठी भरतीची मोठी संधी (Job Alert) निर्माण झाली आहे. गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ६० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 15 दिवस (10 ऑगस्ट 2024) आहे.
संस्था – गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक
भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक
पद संख्या – 60 पदे (Job Alert)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 15 दिवस (10 ऑगस्ट 2024)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सेक्रेटरी, गोखले एज्युकेशन सोसायटी, प्रि. टी. ए. कुलकर्णी विद्यानगर, नाशिक – 5
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
असा करा अर्ज (Job Alert) –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. मुदती नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://gesociety.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com