Job Alert : लेक्चरर, असिस्टंट, प्लेसमेंट ऑफिसर, रेक्टर अशा विविध पदांवर भरती सुरु; इथे करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ब्रह्मदेवदादा माने पॉलिटेक्निक, सोलापूर (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्याख्याता, प्रयोगशाळा सहाय्यक, वेल्डर/सुतार, ग्रंथपाल, कार्यालयीन अधीक्षक, लेखापाल, नेटवर्क प्रशासक, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी आणि रेक्टर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2024 आहे.

संस्था – ब्रह्मदेवदादा माने पॉलिटेक्निक, सोलापूर
भरली जाणारी पदे – व्याख्याता, प्रयोगशाळा सहाय्यक, वेल्डर/सुतार, ग्रंथपाल, कार्यालयीन अधीक्षक, लेखापाल, नेटवर्क प्रशासक, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी आणि रेक्टर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मे 2024
निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Alert)
नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर
E-MAIL ID – bmp993appointments@amityeole11gmail-com

असा करा अर्ज – (Job Alert)
1. सदर भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या E-MAIL ID वरून अर्ज करायचा आहे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://bmpsolapur.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com