Job Alert : मॅनेजर, ऑफिसर पदावर भरती होण्याची मोठी संधी; ‘या’ सहकारी बँकेत अर्ज करा E-Mail

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारती सहकारी बँक, पुणे अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक (आयटी विभाग प्रमुख), वरिष्ठ व्यवस्थापक, आयटी अधिकारी (डिजिटल पेमेंट) पदांच्या एकूण 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2024 आहे.

संस्था – भारती सहकारी बँक, पुणे
भरले जाणारे पद –
1. सहाय्यक महाव्यवस्थापक
2. मुख्य व्यवस्थापक (आयटी विभाग प्रमुख)
3. वरिष्ठ व्यवस्थापक
4. आयटी अधिकारी (डिजिटल पेमेंट)
पद संख्या – 09 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2024
E-MAIL ID – [email protected]
नोकरी करण्याचे ठिकाण –
पुणे

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
सहाय्यक महाव्यवस्थापक02
मुख्य व्यवस्थापक (आयटी विभाग प्रमुख)01
वरिष्ठ व्यवस्थापक02
आयटी अधिकारी (डिजिटल पेमेंट)04

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी [email protected] वर त्यांचा Resume मेल करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची (Job Alert) तारीख 17 जुलै 2024 आहे.
5. मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – bharatibankpune.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com