करिअरनामा ऑनलाईन। जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर रोजगार हमी योजना विभाग अंतर्गत तक्रार (Job Alert) निवारण प्राधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2022 आहे.
संस्था – जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
भरले जाणारे पद – तक्रार निवारण प्राधिकारी
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
वय मर्यादा – 65 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑक्टोबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालयामधील रोहयो कक्ष येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांचे कार्यालयात
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
उमेदवाराने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – Per meet Rs. 1000/- (Rs. 20,000/- Per Month)
असा करा अर्ज –
- सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे. (Job Alert)
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2022 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – kolhapur.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com